Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई

Continues below advertisement

Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून FC रस्त्यावरील हॉटेल आणि पब च्या बाहेर असलेल्या अतिक्रमण वर कारवाईला सुरुवात.. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेचा हातोडा...  फर्ग्युसन रस्त्यावरील कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेची बुलडोजर कारवाही...  अनधिकृत बांधकाम असल्यामुळे कारवाई...भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेचा हातोडा...  फर्ग्युसन रस्त्यावरील कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेची बुलडोजर कारवाही...  अनधिकृत बांधकाम असल्यामुळे कारवाई... एफसी रोडवरील कल्चर हॉटेलच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाचं हे हॉटेल असल्याची माहिती, अनधिकृत बांधकाम असल्यानं केली कारवाई. फर्ग्युसन रस्त्यावरील कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेची बुलडोजर कारवाही...  अनधिकृत बांधकाम असल्यामुळे कारवाई...भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेचा हातोडा...  फर्ग्युसन रस्त्यावरील कल्चर हॉटेलवर पुणे महापालिकेची बुलडोजर कारवाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram