Pune Dolby Permission for Ganeshotsav : गणपतीतले 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी

Pune Dolby Permission for Ganeshotsav : गणपतीतले 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी 

Pune Ganeshotsav: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! पुण्यात १२ पर्यंत डॉल्बी वाजणार; या पाच दिवसांसाठी परवानगी, येत्या गणेशोत्सवात शहरातील २२०० गणेश मंडळांना आता पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने परवान्यासाठी पोलिसांकडे जावे लागणार नाही. त्याशिवाय उत्सवादरम्यान २३, २४ सप्टेंबर आणि २६, २७ आणि २८ सप्टेंबर असे पाच दिवस रात्री बारावाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola