Coronavirus | हात स्वच्छ धुताना काय काळजी घ्यावी? डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आता प्रत्येकानं स्वच्छतेबाबत आणि काळजी घेण्याबाबत अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्यात मुख्य आहे आपण आपले हात स्वच्छरित्या धुणे... पण ते हात नेमके कसे धुवायचे याबाबत डॉक्टरांनी काय सल्ला दिलाय पाहूयात-