Pune DJ Track Harm : डीजे, लेझरमुळे श्रवणशक्ती आणि दृष्टी कमी होण्याची शक्यता!

विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, लेझर यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलाय. लेझरमुळे काही जणांच्या दृष्टीवर परिणाम झालाय. तर डीजेमुळे श्रवणशक्ती कमी झालीय. त्यामुळे या गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मात्र काही व्यावसायिक नियमांचे पालन करुन या गोष्टींचा वापर करत आहेत. त्यामुळे सर्व व्यावसायिक एकसारखे नाहीत, असं पुण्याच्या साऊंड अँड इलेक्ट्रीकल्स जनरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमजानी म्हटलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola