Pune Diwali 2022 : दिवाळीसाठी पुणेकरांची खरेदी, फटाका खरेदीसाठी लांबच लांब रांगा
Continues below advertisement
पुण्यात फटाके घेण्यासाठी लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षात दिवाळीचा जो आनंद घेता आला नाही तो आनंद घेण्याची जोरदार तयारी पुणेकरांनी केली आहे. फटाक्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले असले तरी मागणीही कमी झाली नसल्याचं व्यापारी सांगतायत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement