Pune Diwali 2022 : पुण्यातील मार्केट रंगीबेरंगी कंदिलांनी सजलं, ग्राहकांची मोठी गर्दी : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील साने गुरुजी नगर येथील मार्केट रंगीबेरंगी कंदिलांनी सजलंय.. कंदील खरेदीसाठी मार्केटमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केलीये..
Continues below advertisement