Coronavirus Update | पुण्यातील 10 कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, विभागीय आयुक्तांची माहिती
लग्नकार्यासारख्या समारंभावरही कोरोनाचं सावट आलंय. शक्य झाल्यास लग्न पुढे ढकलण्याचं आवाहन देखील म्हैसेकरांनी केलंय.. आणि ते शक्य नसल्यास रजिस्टर लग्न करण्याची विनंती त्यांनी केलीय. कोरोनामुळं अनेक शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. मात्र सुट्टयांमध्ये मुलांनी भटकण्याऐवजी घरातच रहावं असं आवाहन पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलंय.