Coronavirus | Deepak Mhaisekar PC | पुण्यात जमावबंदी लागू पण संचारबंदी नाही : दीपक म्हैसेकर

देशभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पुणे विभागाला 15 कोटींचा आपत्ती निधी देण्याचं जाहिर केल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना पत्रकार परिषदेत दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola