Pune District Court : पुणे जिल्हा कोर्टाच्या नोटिशीची चर्चा,हि 'केस' वेगळी : ABP Majha

 कोर्ट सुरु असताना महिला वकिलांनी केस नीट करु नयेत अशी नोटीस पुणे जिल्हा कोर्टानं (Pune District Court) काढली होती. मात्र आता ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. मात्र सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. ही क्रिया लक्ष विचलित करणारी असल्याचं म्हणत महिला वकिलांना असं न करण्याची नोटीस कोर्टानं काढली होती. मात्र आता ती मागे घेण्यात आली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola