Urban Naxal | अर्बन नक्षलींच्या नावाखाली अटक केलेल्यांना न्याय कधी? : दिग्विजय सिंह | ABP Majha
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मला अर्बन नक्षलवादी ठरवलं होतं. याच प्रकरणात चळवळीत कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं, त्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली. यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टॅग करुन ट्विट केलं आहे