Pune Diesel Shortage : पुण्यात डिझेलचा तुटवडा, इंंधन भरण्यासाठी अनेक बसे डेपोत खोळंबल्या ABP Majha
पुण्यात स्वारगेट डेपोतील एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत झालीये.. एसटीमध्ये ज्या पंपावरून डिझेल भरलं जातं त्या पंपावर डिझेलचा तुटवडा असल्याने एसटींची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळतं. गेल्या कित्येक दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने एसटीचे चालक आणि वाहकही वैतागले दरम्यान एसटी महामंडळाने स्वतंत्र पेट्रोल पंप सुरू करावा अशी मागणी आता चालकांकडून होत आहे.