Pune Dhol Pathak : पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी वाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना
Pune Dhol Pathak : पुण्यात ढोल ताशांच्या गजरात केसरी वाड्यात गणपतीची प्रतिष्ठापना
पुणे आणि गणपती हे समीकरण काही नवं नाही. गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर तयारीला लागलेत. एक महिना आगोदरच पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा आज होतेय. टिळक पंचांगानुसार आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. त्याधी पुण्यातील रमणबागापासून मिरवणूकीला सुरुवात झालीय. कोकणात देखील अनेक ठिकाणी टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा होतोय.
Tags :
PUNE