Devendra Fadnavis call Lekhpal Jawalge : जगदीश मुळीक यांच्या फोनवरुन; लेशपालशी संवाद,फडणवीस म्हणाले

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा पुणे भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे अभिनंदन केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola