Pune Deepotsav : पुण्यातील एसपी काॅलेज परिसरात दीपोत्सव
abp majha web team
Updated at:
22 Jan 2024 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Deepotsav : पुण्यातील एसपी काॅलेज परिसरात दीपोत्सव पुणे पुण्यातील SP कॉलेजमध्ये राम मंदिराची हुबेहू प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिराला सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर दीप उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे.. मोठ्या संख्येने पुणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुण्याचे माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.