Pune : पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेत 9 जणांचा धरणात बुडून मृत्यू ABP Majha
19 May 2022 11:40 PM (IST)
पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेत 9 जणांचा धरणात बुडून मृत्यू. खेडच्या चासकमान धरणात 4 तर भाटघर धरणात एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू.
Sponsored Links by Taboola