Ajit Pawar : पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल- अजित पवार

म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे. आम्ही ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी संबंधित कंपन्यांना संपर्क केला. परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे, असं कंपन्यांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. यासोबतच त्यांनी पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो सर्वांना मान्य करावाच लागेल असंही वक्तव्य केलं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola