Pune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP Majha
Continues below advertisement
Pune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP Majha
पुण्यातील दगडूशेठ मंदिरालगत असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त फुलांची मोठी आरास करण्यात आली आहे. ३ किलो सोन्याचे दागिने दत्ताच्या मूर्तीला परिधान करण्यात आलेत... दर्शनासाठी सकाळपासून पुणेकर मोठी गर्दी करतायत.
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी
Continues below advertisement