Dagdusheth Temple : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न, भाविकांसाठी मंदिर खुलं
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सर्वसंगचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.. गणपती आवडता नैवेद्य मोदकाचं आरास देखील करण्यात आली आहे..