Pune Dagdusheth Halwai:देशभरात राम प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह,दगडुशेठ हलवाई मंदिराला आकर्षक सजावट
abp majha web team
Updated at:
21 Jan 2024 06:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Dagdusheth Halwai:देशभरात राम प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह,दगडुशेठ हलवाई मंदिराला आकर्षक सजावट
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राम मंदिर सोहळ्यासाठी मोठी तयारी, मंदिराला सुंदर फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.