Pune Dagdusheth Halwai Ganpati Mandir : दगडूशेठ हलवाई गणपतीला ढोल-ताशांच्या पथकाची बाप्पाला सलामी
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.