Pune Dagdusheth Ganpati Visarjan : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा मिरवणुकीसाठी खास 'गणाधीश रथ' ABP Majha
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा विसर्जन मिरवणुकीसाठी "गणाधीश रथ" तयार केला आहे. उद्या दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. दर वर्षी प्रमाणे दगडुशेठ गणपती मंडळाने यंदा देखील आकर्षक विद्युत रोषणाई ने साकारलेला रथ तयार केला आहे. यावर विविध प्रकारचे झुंबर लावण्यात आले असून रथावर असलेल्या खांबांवर सुद्धा बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे. या विसर्जन मिरवणुकीसाठी नेमका दगडुशेठ बाप्पाचा रथ कसा असणार आहे जाणून
Tags :
Ganpati Visarjan ABP Majha Pune Dagdusheth Ganpati Visarjan Rally Ganadeshotsavrath Pune Dagdusheth