Pune Dagdusheth Ganpati Diwali 2023 : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण कळसाला सुंदर आकाश कंदील लावण्यात आलेले आहेत तर अनेक झुंबर देखील इथे लावण्यात आलेत. बाप्पाच्या मूर्तीला फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रंग लावायला सुरुवात केली. पाडव्याच्या दिवशी भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. साधारण १ किलोमीटरची रंग आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola