Pune Dagdusheth : कळसाला आकाश कंदील,फुलांची सजावट; दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर भक्तांची गर्दी
abp majha web team
Updated at:
14 Nov 2023 12:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची गर्दी, दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट, गणपती मंदिरात फुलांची आरास.