Pune Pistole Kaju Katali : फुकट काजू कतलीसाठी पठ्ठ्याने थेट बंदुकच काढली ABP Majha
Continues below advertisement
फुकट काजू कतली मिळावी म्हणून पुण्यात एका पठ्ठ्यानं चक बंदूक उगारल्याची घटना घडलीय... पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील दुकानात हा प्रकार घडलाय..पोलिसांनी या प्रकरणी २ तरुणांना अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. सुरज ब्रह्मदेव मुंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
Continues below advertisement