Pune Criminal Parade : पुणे पोलीस आयुक्तालयात आजही गुन्हेगारांची परेड, 200च्या आसपास गुन्हेगार हजर

Continues below advertisement

Pune Criminal Parade : पुणे पोलीस आयुक्तालयात आजही गुन्हेगारांची परेड, 200 च्या आसपास स्थानिक गुन्हेगार हजर 
पुणे पोलीस आयुक्तालयात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड, ३२ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असलेल्या जवळपास २०० गुन्हेगारांना पोलिसांकडून समज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram