Pune Crime : शाळकरी मुलांकडे हत्यारं? गुजरातहून मागवले कोयते
Pune Crime : शाळकरी मुलांकडे हत्यारं? गुजरातहून मागवले कोयते पुण्यात पुन्हा कोयता वॉर. जुन्या वादातून पाच ते सहा जणांकडून एकावर कोयत्याने वार. पुण्यातील येरवडा परिसरातील घटना. नमाज पठणासाठी आलेल्या इसमावर पाच ते सहा जणांकडून कोयत्याने वार.