Pune Crime News  : पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक, घरात सापडला धक्कादायक कागद

18 जुलै रोजी पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरातील पंख्यामध्ये एक कागद सापडला, या कागदावर बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया हातानं लिहिली होती. त्याचसोबत, ॲल्युमिनीअम पाईप ,बल्बचे फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या आहेत. दरम्यान, या दोघांनी सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलांमध्ये जाऊन केली बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी केल्याची बातमी एबीपी माझानं शनिवारीच दाखवली होती. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola