Pune Crime News : Rummy खेळण्यासाठी मालकाच्याच घरी चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

Pune Crime News : Rummy खेळण्यासाठी मालकाच्याच घरी चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुहूर्त म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते एखादं शुभकार्य..पण बारामतीत एका भलत्याच कामासाठी मुहूर्त काढण्यात आला.. त्या मुहूर्ताचा आणि २१ एप्रिलला बारामतीत झालेल्या एका चोरीचा जवळचा संबंध आहे.. कसा पाहूया या रिपोर्टमधून..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram