Pune Crime News : चाकू भोसकून पोटच्या मुलीचा घेतला जीव, हडपसर भागातील धक्कादायक घटना
Continues below advertisement
पुण्यात जन्मदात्र्या आईनं आपल्या ४ वर्षांच्या मुलीची चाकू खुपसून हत्या केलीये.. पुण्यातील हडपसर भागात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर असं मृत लहान मुलीचं नाव आहे. आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. तिनं हे कृत्य का केलं हे अजून कळू शकलेलं नाहीये. आरोपी महिलेला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement