Pune Crime : पुण्यात पार्किंगच्या वादातून वाद, महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ABP Majha

Continues below advertisement

Pune Crime : मागील काही दिवसांत पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे..पुण्यात आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडलाय.. पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram