Pune Crime CCTV : पार्किंगच्या वादातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 03:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Crime CCTV : पार्किंगच्या वादातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न ---- महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न ------ सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ----- चंदननगर पोलीस ठाण्यात प्रकरणी गुन्हा दाखल -------