Pune Covid 19 Testing Kit Scam : कोविड काळात टेस्टिंग कीटमध्ये 90 लाखाचा घोटाळा?
Pune Covid 19 Testing Kit Scam : कोविड काळात टेस्टिंग कीटमध्ये 90 लाखाचा घोटाळा?
पुणे कथित कोविड टेस्टिंग किट घोटाळ्याप्रकरणी पुणे महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्याविरोधातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.