DSK Properties | डीएसकेंच्या मालमत्ता विक्रीसाठी काढा : पुणे सत्र न्यायालय | ABP Majha

Continues below advertisement
 आता डीएसकेच्या ठेवीदारांसाठी महत्वाची बातमी.. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या मालमत्ता विक्रीसाठी जाहीर नोटीस काढण्याचे आदेश पुणे सत्र न्यायलयानं दिलेत. तरी, डी एस कुलकर्णी यांनी ज्या बँकांकडून कर्ज घेतली होती, त्या बँका या मालमत्तांवर दावा करु शकतात. त्या दाव्यांचं निराकरण करुन ज्या मालमत्तांवर कोणतेही कर्ज नाही, अशा मालमत्ता विकून डीएसकेंच्या हजारो ठेवीदारांचे पैसे परत देता येतील का? यासाठी न्यायालयाची चाचपणी सुरु आहे. तरी, डीएसकेंच्या काही मालमत्तांचे लिलाव १५ फेब्रुवारीला होणार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram