Corona | पुण्यात दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना, 6 कंटेन्मेंट झोनची नव्याने निर्मिती
पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना केल्या आहेत. सहा ठिकाणी नव्याने कंटेन्मेंट झोनची निर्मिती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावलं पालिकेकडून उचलण्यात येत आहेत.