Pune Corona : पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती

Continues below advertisement

पुण्यात महापालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर. लसींचा साठा नसल्यामुळे  पालिकेच्या रुग्णालयात लसीकरण बंद  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram