Congress Agitation | यूपी पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की, काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन

Continues below advertisement
Congress Agitation | यूपी पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहे. काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. सोबतच केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याचाही विरोध केला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram