Congress Protest : इंधन दरवाढीविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक; सायकल रॅली काढत सरकारचा निषेध

Continues below advertisement

पुणे : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अभिनव आंदोलन, पुणे कॅम्पातील आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर काढणार सायकल यात्रा; काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते होणार रॅलीत सहभागी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram