Pune Congress Protest : Sambhaji Bhide यांना अटक करा, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
Continues below advertisement
शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात आता काँग्रेस चांगलंच आक्रमक झालंय. पुण्यातील बालगंधर्वच्या चौकात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरुये. या आंदोलनात आमदार विश्वजीत कदमही दाखल झालेत. तसंच संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आलीये. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये.
Continues below advertisement