Pune Congress : पुण्यात कॉंग्रेसचं सत्याग्रह आंदोलन, राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध : ABP Majha
एकीकडे राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून ही टीका होत असताना तिकडे राहुल गांधींवरील कारवाईविरोधात पुण्यात काँग्रेसनं आज सत्याग्रह आंदोलन पुकारलंय... पुण्यातल्या स्वारगेट चौकात कांग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधत भाजप आणि केंद्र सरकारचा निषेध केला. न केले. यावेळी काँगेस चे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, नेते मोहन जोशी यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.