Congress Foundation Day Pune : वर्धापनदिनासाठी पुणे काँग्रेसकडून Sharad Pawar यांना निमंत्रण

Congress Foundation Day Pune : वर्धापनदिनासाठी पुणे काँग्रेसकडून Sharad Pawar यांना निमंत्रण

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज साजरा होतोय.  या निमित्ताने काँग्रेसकडून सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहा पाणाला आमंत्रित करण्यात आलय.  पुण्यातील कॉंग्रेस भवनला सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आलय.  शरद पवारांनी हे आमंत्रण स्वीकारल असुन संध्याकाळी सात वाजता शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनला भेट देणार आहेत.  जवळपास 24 वर्षांनंतर शरद पवार काँग्रेस भवनमधे जाणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola