Pune Cold Weather : राज्यात थंडीचं आगमन, गुलाबी थंडीत पुणेकरांचा फिटनेस फंडा
ब्रेकनंतर आता जाऊयात पुण्यात... सध्या पुणेकर गुलाबी थंडीचा आनंद लुटताहेत. पुण्यातला पारा घसरायला सुरुवात झालीय. पुण्यातील थोरात उद्यानातून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हिने