Pune CNG : पुण्यात सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद, मर्जिन सुधारित मिळेपर्यंत बंद ठेवणार : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील ग्रामीण भागात असणारे सीएनजीचे पंप अनिश्चित काळापर्यंत बंद राहणारेय... एमओपीएनजी परिपत्रकानुसार व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत आजपासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.
Continues below advertisement