Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द ABP Majha
बातमी पुण्यातून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झालाय. पुण्यातील ह़पसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलंय. त्याचं उद्घाटन आज होणार होतं. पण नामांतराच्या वादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणारं उद्घाटन रद्द करण्यात आलंय.