Pune Child Special Report: शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा, मोबाईलचा अतिवापर घातक ABP Majha
पुण्यातल्या कोथरुडमधल्या पॉश सोसायटीत एक धक्कादायक प्रकार घडलाय. शिकवणीला येणाऱ्या शिक्षिकेचा लपून व्हीडिओ बनवण्याचा प्रताप 16 वर्षीय मुलाने केलाय.