Navratri | मंदिरं खुली करा, लेकरं बाळं उपाशी राहतील; चतु:श्रुंगी मंदिराबाहेरच्या दुकानदारांची मागणी

Navratri 2020 | कोरोनामुळे यंदा नवरात्रोत्सवाही देवीची मंदिरं बंद आहेत. परंतु याचा मोठा फटका दुकानदार आणि व्यावसायिकांना बसत आहे. मंदिरं खुली करा तरच आमचा उपयोग, नाहीतर लेकरं बाळं उपाशी राहतील; अशी मागणी चतु:श्रुंगी मंदिराबाहेरचे दुकानदार करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola