Chandrakant Patil :प्राध्यपकांचा पगार सरकारी तिजोरीतून करण्याचा प्रस्ताव विचाराधीन :चंद्रकांत पाटील
खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा पगार सरकार देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. काल पुण्यात त्यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केलीय.