Pune Chandni Chowk मधील भिंतींमध्ये स्फोटकं भरायचं काम सुरु , Nitin Gadkari यांच्याकडून कामाचा आढावा
चांदणी चौकातील पुलाच्या मधल्या भिंतींमध्ये स्फोटकं भरायचं काम सुरु झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दुपारी ४.३० वाजता चांदणी चौकातील कामाची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली . रविवारी मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे.