Pune मधील Chandni Chowk चा पूल पाडणार,रविवारी पूल पाडण्याबाबत साशंकता : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील चांदणी चौकातला जुना पूल ट्विन टॉवरप्रमाणे पाडला जाणार आहे. या तयारीचाच भाग म्हणून पुलाच्या वरचा रस्ता मशीनच्या सहाय्याने खोदला जातोय. मात्र हे काम सुरु असताना पुलाच्या भिंतीचा काही भाग खाली राष्ट्रीय महामार्गावर पडत असल्यामुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान रविवारी पूल पाडण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये साशंकता असल्याची बाब समोर आलीय., आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय पाहुयात..
Continues below advertisement