Pune Chandni Chowk Bridge : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक रोज अर्धा तास बंद राहणार

Continues below advertisement

पुण्याच्या चांदणी चौक परिसरातील वाहतूक ८ ते १० दिवस दररोज अर्धा तास बंद राहणार आहे. दोन्ही बाजूचे खडक फोडण्याचे काम सध्या सुरू असल्याने रात्री १२.३० पासून ते १ वाहतूक बंद ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram