Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील पुलाचं आज सर्वेक्षण, Twin Tower सारखाच पाडणार पूल
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी एडिफिस इंजीनियरिंग या कंपनीची निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपुर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून काही सेकंदात हा पूल पाडण्यात येणार आहे. आज एडिफिस इंजीनियरिंग या कंपनीचे कर्मचारी या पूलाची पाहणी, सर्वेक्षण करणार आहेत